आमच्या खाद्यपदार्थांबद्दल - हॉटेल माऊली

आमच्या खाद्यपदार्थांबद्दल थोडस

मुळचे कोल्हापूर मधील पण कोकण सीमेलगत असल्याने दोन्ही प्रकारच्या चवीची ओळख लहानपणापासून होती आणि तीच पारंपारिक आणि घरची चव आम्ही आमच्या पदार्थांतून तुमच्यापर्यंत पोहोचवतो

आमच्या प्रत्येक शाखेत, तुम्हाला मिळेल
* आरामदायक आणि घरासारखं वातावरण
* फॅमिली डाइनिंगसाठी योग्य जागा
* घरपोच सेवा आणि टेकअवे सुविधा
* स्मार्ट आणि फ्रेंडली स्टाफ
* स्वच्छता आणि सुरक्षिततेची उच्चतम पातळी

आमच्या शाखा :
हॉटेल माऊली वडाळा
हॉटेल माऊली लोअर परेल

संपर्क क्रमांक :
वडाळा शाखा -९९३०३२८५११
लोअर परेल शाखा – ९०७६३७२९१३

Go To Top